Maratha Reservtaion :बलिदान देणाऱ्या कुटुंबांना एसटीत हमखास नोकरी | Anil Parab | MSRTC | Sakal Media

2021-07-16 1,726

Maratha Reservtaion :बलिदान देणाऱ्या कुटुंबांना एसटीत हमखास नोकरी | Anil Parab | MSRTC | Sakal Media
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या तुमच्या कुटुंबीयांना एसटीत हमखास नोकरी मिळणार आहेत आतापर्यंत नऊ जणांना आम्ही नोकऱ्या दिले आहेत अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली
(व्हिडीओ प्रकाश बनकर /सचिन माने)
#MSRTC #AnilParab #MarathaReservtaion

Videos similaires